अमळनेर येथील सुखांजनी हॉस्पिटलमध्ये मोफत मार्गदर्शन!
डॉ. प्रतिज्ञा शिंदे व डॉ. जयेश शिंदे यांचे सुखांजनी हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व व उपाय या बद्दल मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून रविवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजे पर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे.
डॉ जयेश शिंदे व डॉ प्रतिज्ञा शिंदे यांनी अमळनेर पंचक्रोशीतील शेकडो महिलांसाठी केलेले प्रयत्न फलदायी झाले आहेत.
बाळ व्हावे ही प्रत्येक महिला व पुरुषांची इच्छा असते पण नैसर्गिक अडचणी वा आरोग्य समस्या आल्याने त्यात बाधा येते, त्यावर शास्त्रीय उपचार करून वंध्यत्व निवारण शक्य आहे.
ज्यांना बाळ हवेच अशी इच्छा आहे त्यांनी जरूर या शिबिरात सहभागी होऊन सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments