अमळगाव तालुका अमळनेर येथील 7 पैकी 6 महिलां व इंजिनियर गिरीश पाटील यांचे समर्थन मिळाले व जयेश कोळी बिनविरोध उपसरपंच झाला.
जयेश कोळी याचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
चांगल्या कामाचे चांगलेच फळ मिळते असे या निमित्ताने इंजि. गिरीश पाटील यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
★शुभचिंतक★
●अमळगाव ग्राम पंचायत
●गिरीश सोनजी पाटील मित्र परिवार
●कोळी बांधव व जयेश कोळी मित्र परिवार
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440




0 Comments