दि. 25 रोजी येणाऱ्या दै. डेबूजी मधील प्रमुख मुद्दे.....
●आमदारकी मला
मंत्रिपद मला!
●जिल्हा परिषद सदस्य पद माझे मुलाला!
●जिल्हा परिषद अध्यक्ष पद देखील मुलालाच मिळावे असा माझा प्रयत्न राहील, किमान एखादे मालाईदार सभापती पद नक्कीच मिळवेल!
●पंचायत समितीत देखील माझाच परिवार सदस्य सूत्रे सांभाळेल या साठी माझा डोळा!
●अमळनेर नगरसेविका पद माझे बायकोला !
●अमळनेर उपनगराध्यक्षपद माझे बायकोलाच!
●हिंगोने सरपंचपद माझेच घरात!
●जिल्हा बँक मला!
●फेडरेशनवर मीच!
●मार्केट माझेच हातात!
अगदी,
●मराठी वाङ्मय मंडळाचे स्वीकृत सदस्यपद देखील मी सोडणार नाही!!
असा मी भूमिपुत्र!!
---------------
दै. डेबूजी दि. 24 नोव्हेंबर 25 च्या अंकात प्रसिद्ध होणार!!
---------------
अनेकदा बातमी वा जाहिरातीतील फोटो प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.
----------------
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी
0 Comments