आराम फेम संजयच्या निष्क्रियतेचा फटका 'गोपि'काला बसणार?

आराम फेम संजयच्या निष्क्रियतेचा फटका 'गोपि'काला बसणार? 
प्रभागातच काय तर गल्लीत देखील काम न करणारा, 
तरुण मुलांना दारू पाजून अड्ड्यावर झिंगणारा, 
'आराम' फेम मटका प्रिय, 
गल्लीतच पत्ते कुटणाऱ्या 
संजयचा पत्ता आता होणार कट? 
त्याचा झटका बसणार 'गोपी'काला?  
सविस्तर वृत्त दै. डेबूजी मध्ये उद्या वाचकांचे सेवेत.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
कार्यकारी संपादक 
दै. डेबूजी

Post a Comment

0 Comments