छतावर गेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी लावलेले रताळू असे आभाळाला भिडतेय... आता आषाढी एकादशीला काढणी होईल...!
दुसरे गेल्या जून मध्ये बी पासून उगवलेले डाळिंब आता पानोपानी फुलले आहे.. बहार येईल की पहिला बहर गळून जातो हे माहीत नाही... पण खूप साऱ्या कळ्या फुले मन मात्र प्रसन्न करा आहेत.. अनारकली.. !!!!
आणि छोट्याशा बादलीत बी पासून गेल्या मे महिन्यात उगवलेल्या कलिंगडाला इटूकले कलिंगड देखील आले... ' मंगल बागेत केळी ची तीन झाडे, वांगी, गवती चहा, पुदिना अन्य रोपे आता छान हसायला लागली आहेत.. फुलतील एवढ्यात...
मज्जा$$$$...!!!!
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments