स्वतः च्या गावाला बस सुविधा देता न येणारा भूमिपुत्र आमदार..

संतप्त विद्यार्थी व ग्रामस्थ धडकले प्रशासनाच्या दारात.
सरपंच पद घरात..
सर्व मोठी पदे खिशात तरीही स्वतः चे गावात साधी लालपरी पोचेना...
परिसरातील  लोकांची ओरड आहेच पण दस्तुरखुद्द अनिल पाटील यांचे गावातूनच फुटली बोंब...
सविस्तर लिहिणार..
लोकहितवादी सत्य उजेडात आणणार.
- धनंजय बापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
7972881440

Post a Comment

0 Comments