महावितरण कर्मचारी प्रवीण पवार यांचे चिरंजीव लोकेश याने 90 टक्के पर्सेन्टाईल मिळवून गुणवत्ता सिद्ध केली.
लोकेशला किरण माळी, हर्षल बडगुजर, फुलपागारे आई-,वडील दिवंगत सचिनभाऊ खंडारे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
तसेच लोकेशचे भगवान मांडोळे भुसावळ, CRPF जगदीश शेलार, विलास चिकणे, समाज बांधव मनोज पवार सुरत किरण सुपडू काळे,पुणे; कैलास वाईकर, सुनिल जगताप, ज्ञानेश्वर गव्हाणे ठाकरे साहेब BSNL थोरात सर. राजेश मांडोळे, निंबा मराठे धुळे, प्रशांत गायकवाड, संदीप ठुबे, किशोर ठुबे, सह सर्व समाज आणि social मीडिया दारे लोकेशचे अभिनंदन!
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

0 Comments