अमळनेर येथील वाहतूक सेना अध्यक्ष विनोद राऊळ यांची कन्या अपूर्वा ही प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती एस पी कॉलेज पुणे येथे सध्या शिक्षण घेत आहे. अपूर्वाने Bsc statistic विषयात 69:00% गुण प्राप्त केले.
अपूर्वास पुणे एस पी महाविद्यालयाचे प्राचार्य व अध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
तीस हरीश सोनार ( नंदुरबार उप जिल्हाधिकारी) व राहुल इधे ( सहायक नियोजन अधिकारी , जळगाव) मिलिंद पाटील ( पुणे इंजिनिअरिंग काॅलेज प्राध्यापक) आजोबा तुकाराम राऊळ, सुरेश राऊळ , लाडवंशी परिवार व वैद्य परिवार याचे अनमोल सहकार्य लाभले.
लोकहितवादी परिवारा तर्फे धनंजयबापू सोनार, बाळकृष्ण शिंदे, अनिल चौधरी, अमेश वाघ, विनोद सोनवणे, नंदू चौधरी, पवन चौधरी, राजकुमार कोराणी, बाळासाहेब शिंदे, शशिकांत आढावे, भरत बागुल व मित्र परिवार यांनी कौतुक केले.
अपूर्वा बाळा,
खूप मोठी हो, यशस्वी भव या सदिच्छा राऊळ, लाडवंशी व वैद्य परिवाराने दिल्या.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972871440

0 Comments