विधानसभेच्या तयारी साठी प्रागतिक समविचारी संघटनांची व्यापक बैठक!


सर्व समविचारी व विकासाभिमुख नागरिकांना सहभागाचे आवाहन 
सर्व साथीनो, जिंदाबाद ! नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक आणि येवु घातलेल्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रागतिक समविचारी संघटना- संस्था समन्वय मंच (सिव्हील सोसायटी) उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 
सदर बैठकीस जागृत व विकासाभिमुख असलेल्या नागरिकांनी तथा विविध संस्था, संघटना प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे, 
सदर  बैठक सानेगुरुजी विद्यालय, धुळे रोड अमळनेर येथे  रविवार, २३ जुन २०२४ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. व्यवस्था परिवर्तनाचे तयारीत असलेल्या सर्व पुरोगामी नागरिक विशेषतः युवक विशेष निमंत्रित आहात.
महत्त्वाचे विषयावर आपणाशी संवाद साधून भावी वाटचालीची दिशा ठरवायची असल्याने नक्की या , कृपया दिवस, वेळ राखुन ठेवा आणि सहभागी व्हा अशी विनंती. 
संयोजन व्यवस्थेसाठी आपण येत असल्याचा निरोप पुढील क्रमांकावर जरूर  द्यावा. असे आवाहन संदीपराजे घोरपडे 9422279710, 08275054310,अमळनेर. व अविनाश पाटील 9422790610, 8975130609 यांनी केले आहे.
-धनंजयबापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
7972871440

Post a Comment

0 Comments