तुकाराम मामा राऊळ औक्षवन्त होवोत!

परिवाराने दिल्या शुभेच्छा

विनोद राऊळ यांचे पिताश्री तुकाराम राऊळ उर्फ मामा राऊळ  यांचे 84 व्या वर्षात पदार्पण झाले. 
त्या निमित्ताने एल आय सी परिवारातील त्यांचे मित्र, समाजबांधव, अष्टपैलू परिवाराने अभिनंदन करून उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

लोकहितवादी परिवारा तर्फे धनंजय सोनार, अमेश वाघ, अनिल चौधरी, बाळकृष्ण शिंदे, राजकुमार कोराणी, नंदू चौधरी, पवन चौधरी, शशिकांत आढावे, विनोद सोनवणे, भरत बागुल, योगेश महाजन एल आय सी परिवारातील सहकारी वैद्य, राऊळ, लाडवंशी परिवाराने शुभेच्छा दिल्या. 
-धनंजयबापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
7972881440

Post a Comment

0 Comments