सामाजिक स्तरातुन होत आहे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव!
कोणतेही सामाजिक प्रश्न असोत गुरुजी धावून जातात, तरुणाला लाजवेल अशी शक्ती घेत ते हिरहिरीने सहभाग घेतात, मार्गदर्शन करतात!
भागवत गुरुजी, आपल्या आजवरील यशस्वी वाटचाली बद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
■शुभ चिंतक■
●संदीपराजे घोरपडे
●धनंजय सोनार
●प्रा.अशोक पवार
●गौतम मोरे
●भारती अशोक पाटील,सरपंच लोंढवे व ग्रामपंचायत लोंढवे तथा ग्रामस्थ
●बाळासाहेब जीवन पाटील
●बन्सीलाल शिरसाठ
●बी के सूर्यवंशी
●गजेंद्र साळुंके
●भागवत परिवार, कंखरे परिवार, लांडगे परिवार, सूर्यवंशी परिवार, शहादा, भलकार परिवार वैदाणे, बच्छाव परिवार जैताने,
●लोकहितवादी परिवार
●राष्ट्र सेवादल परिवार
●पुरोगामी ग्रुप
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments