अमळनेर नव्हे तर सबंध खान्देशात ज्यांचे चाहते आहेत असे प्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शिंदे यांचा आज वाढदिवस. अमळनेर येथील गोरगरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेल्या प्रताप चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मानद सेवा देत ज्यांनी गरिबांचा डॉक्टर अशी ओळख निर्माण केली, प्रसिद्ध सर्जन म्हणून ज्यांची सर्वत्र ख्याती आहे असे नर्मदा मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉ अनिल शिंदे हे सामाजिक व राजकीय धुरीण म्हणून परिचित आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दावा असून प्रचंड लोकसंग्रह असलेले डॉ अनिल शिंदे आगामी काळात विधानसभा गाजविताना दिसतील अशी खात्री आहे.
डॉ अनिल शिंदे यांना जन्मदिवस निमित्ताने अभिष्टचिंतन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
★शुभचिंतक★
●काँगेस पदाधिकारी, कार्यकर्ते, व समर्थक, अमळनेर
●डॉ अनिल शिंदे मित्र परिवार, अमळनेर
●नर्मदा मेडिकल फौंडेशन अधिकारी व कर्मचारी वर्ग, अमळनेर
●वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, अमळनेर
●औषध विक्रेते व सहकारी, अमळनेर
●लोकहितवादी परिवार, अमळनेर
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972871440

0 Comments