अमळनेर येथील आसाराम भक्त सचिन NX चे मालक कर्मचारीना शिस्त लावत नाहीत का?
मुख्याधिकारी व आरोग्य विभागाने तातडीने दंडात्मक कारवाई करावी. सचिन कलेक्शन व सचिन LX नावाने कापडाचा व्यापार करणारा हा व्यावसायिक मोकळ्या जागेत कचरा टाकून मोकळा होतो. त्यास कायदेशीर दंड आकारून प्रसंगी गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातील व्यापारी करीत आहेत. 
याची माणसे कचरा टाकून येतात व अन्य व्यापारी बदनाम होतात. यांना धडा शिकवला नाही तर स्वच्छ अमळनेर शहरात कचरा पसरत राहील व हे रस्त्यावर घाण करणारे घरात मात्र नोटा घेऊन जातात. 
त्यांचे मूर्खपणामूळे रोगराई पसरते तसेच आरोग्य विभागास शिव्या शाप खाव्या लागतात. 
मुख्याधिकारी यांनी तातडीने सचिन या कापड व्यापार करणाऱ्याचाच नोकर कचरा टाकताना दिसत असेल तर त्वरित दंडात्मक कारवाई करावी. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972871440