अमळनेर बोरी नदी पुलावरील विक्रेते अपघाताचे कारण!

नगरपरिषद व पोलिसांनी  तातडीने या बेकायदा विक्रेत्यांना अटकाव करावा! 
अमळनेर बोरी पुलावर दोन्ही बाजूने सफरचंद, नारळ, लसूण, बूट-चप्पल, कपडे आदी अनेक वस्तू सेल लावून विक्री केली जाते. सध्या तर दोन्ही बाजूने खूप वस्तू  विक्रेते आहेत. 
स्पीकर लावून आवाहन केले जाते त्या मुळे लोक अचानक थांबतात. गर्दी होते,
लोक बघण्या साठी प्रचंड गर्दी करतात आणि त्यामुळे traffic jam होते...लॉरी वाले आणि ग्राहक अनेकदा अरेरावीने बोलतात....मग भांडणं accident .. वगैरे अनेक प्रकार घडतात.. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते.. 
म्हणून पोलीस व न प प्रशासनाने पुलावर काहीही विकण्यासाठी बंदी करावी... अशी मागणी केली जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments