-अनंत निकम यांचा विश्वास!!
अमळनेर विधानसभा निवडणूक तिरंगी होत असली तरी मत पत्रिकेवरील अनुक्रमांका नुसार निकाल लागेल आणि डॉ अनिल शिंदे प्रथम क्रमांक मिळऊन विजयी होतील तर शिरिष चौधरी दुसऱ्या व अनिल भाईदास पाटील तीसऱ्या स्थानावर राहतील असा दावा सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी व्यक्त केला आहे.
दोन्ही आजी माजी आमदार यांना अजमावून झाले असल्याने स्पष्ट बोलणारे सत्यवादी व अभ्यासू असलेले डॉ अनिल शिंदे यांचे वाढते समर्थन या निवडणुकीत नवा इतिहास घडवेल असा विश्वास देखील अनंत निकम यांनी व्यक्त केला.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments