इमान गहाण ठेवताना थोडी तरी लाज वाटू द्या!
नरु चौधरी यांच्या नगरसेविका पत्नीस थेट नगराध्यक्ष करणाऱ्या चौधरी बंधू यांनी चक्क शिरिषदादादा यांचेशी प्रतारणा करून अनिल पाटील यांचे तंबूत दाखल होऊन एक प्रकारे गद्दारी केली,
नरेंद्र चौधरी यांना शिरिषदादा यांनी भरभरून दिले, खूप प्रेम केले, थेट नगराध्यक्ष पद देखील दिले,
आणि आता सोईचे धोरण स्वीकारून जिथे खाल्ले तिचेच थुंकायचा धंदा?
राजकारण करताना सर्व माफी असली तरी पंगतीशी बेईमानी योग्य का? याला सोप्या भाषेत गद्दारी म्हणतात!!
घटकाभरचे पाणी, 2 तीन बोट्या व थोडीशी नोटांची लालूच पाहून बेईमानी करणाऱ्याला जनता मानत नाही.
छि थु होतेय नरु!
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments