माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांची बॅट तळपते आहे. सर्वत्र त्यांना वाढता पाठींबा पाहता प्रबळ तिरंगी लढत असलेली ही लढत एकतर्फी होऊन शिरिष चौधरी यांचे बाजूने झुकल्याचे चित्र आहे.
डॉ अनिल शिंदे व माझ्यात लढत आहे असा दावा करणाऱ्या शिरीष चौधरी यांनी अनिल भाईदास पाटील यांना सिरीयस घेतले नाही इथेच त्यांचा आत्मविश्वास जाणावतो.
एकूणच शिरिषदादा चौधरी यांच्या पुनरागमनाची ही तयारी आहे असे म्हणायला हरकत नाही.
-गुलाब पाटील
(स्टार प्रचारक)
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments