अनधिकृत गौण खनिज उपसा करणारा मंत्री करतोय इतरांवर आरोप!

अनधिकृत गौण खनिज उपसा करणारा करतोय इतरांवर आरोप!
मंत्री अनिल पाटील यांचे गौण खनिज धंद्यात बुडाले शासनाचे कोटी रुपये!
सूतगिरणी हा विषय छेडून अनिल पाटील यांनी खाजवून खरुज काढली आहे.
जिल्हाधिकारी यांनी अनिल पाटील यांना नोटीस बजावली असून त्यांनी शासनाचा महसूल बुडबीला असल्याने त्यांनी इतरां बद्दल खोटे आरोप करून नाक लावू नये.
चौकीदार चोर है हे अनिल पाटील यांचे गौण खनिज प्रकरण खरं ठरवत आहे!
या प्रकरणी अनिल पाटील का बोलत नाहीत?
शिरिषदादा चौधरी यांनी तर सूतगिरणी प्रकरणी जे सत्य आहे ते स्पष्ट मांडून खुलासा केला.
मंत्री असून गौण खनिज उपसा केला व शासनाला फसवले असा आमदार हवा का? असा सवाल डॉ रविंद्र चौधरी यांनी विचारला आहे.
अनिल पाटील उत्तर द्या!!
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440

Post a Comment

0 Comments