प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजेत, शंका घेता आली पाहिजे..

प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजेत, शंका घेता आली पाहिजे.. 
शंका घेणे व प्रश्न विचारणे हे मानवाचे खरे लक्षण आहे! 
ज्याला शंका येत नाही म्हणजे प्रश्न पडत नाहीत ते अप्रगत असल्याचे लक्षण आहे! 
का? कसे? असे प्रश्न पडले म्हणूनच माणसाचा मेंदू प्रगत होत गेला. 
शंका घेत रहा, प्रश्न विचारत राहा, सत्य शोधत रहा!
विवेकवादी होण्यासाठी शुभेच्छा!!
-धनंजय सोनार 
लोकहितवादी पत्रकार
अमळनेर

Post a Comment

0 Comments