राज्यात अजित पवार पिछाडीवर पडल्याचे चित्र असल्याने अमळनेर मतदार संघाची त्यांची जागा देखील धोक्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
त्या अर्थी माजी आमदार सिरीष चौधरी व डॉ अनिल शिंदे यांच्यात दुरंगी लढत होईल की काय असे राजकीय तज्ञ बोलत आहेत.
अमळनेर येथे तिघे मातब्बर व धनवान उमेदवार असले तरी डॉ अनिल शिंदे व शिरिषदादा चौधरी यांचा अमळनेर मतदार संघात बोलबाला सुरू असल्याचे दिसत आहे,
सध्या तरी डॉ अनिल शिंदे व शिरिषदादा चौधरी यांच्यात लढत होत असल्याचे दिसत असून मंत्री अनिलदादा पाटील पिछाडीवर असल्याचे जनमानस आहे.
सत्य काय? या बाबत जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन उद्या सविस्तर उद्या!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments