अखेर नीलगाय प्रकरणी संशयित व वनाधिकारी विरुद्ध तक्रार दाखल!

पोलिसांनी गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी तर वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गासही दिले निवेदन!
अमळनेर पळासदळे शिवारात बेकायदेशीर कैद केलेल्या नीलगाय प्रकरणी भरुचा वाईन शॉप वाल्या मद्य व्यावसायिका विरुद्ध अमळनेर वनविभागाचे अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही म्हणून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना व पोलिसांनी गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार देण्यात आली आहे. लोकहितवादी तर्फे 
त्रयस्थ अर्जदार म्हणून सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी या तक्रारी केल्या आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments