उत्तम मार्गदर्शक, कल्पक निर्माता, सर्वोत्तम गुणग्राहक डिगंबर महाले सर औक्षवंत होवोत.

उत्तम मार्गदर्शक, 
कल्पक निर्माता, 
सर्वोत्तम गुणग्राहक 
   
     ●डिगंबर महालेसर●
         औक्षवंत होवोत.. 
मंगळदेव ग्रह मंदिराला जागतिक दर्जाचे देवस्थान बनविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे, केवळ देवस्थान नव्हे तर शेतकरी, कामकरी, विद्यार्थी, पर्यावरण, प्रदूषण, मतदार जागृती, पत्रकार संघटन, अशा नानाविध कार्यात प्रत्यक्ष व भरीव कार्य करणारे डिगंबर महाले उर्फ राजू महालेसर यांना वाढदिवस अभिष्टचिंतन व भावी वाटचालीस शुभेच्छा. 
सरजी, खूप प्रेम. 
-मंगळग्रह मंदिर परिसरातील सर्व व्यावसायिक व 
-निर्भय तसेच ऍड सारांश सोनार 
9022012488/ 9075490480

Post a Comment

0 Comments