अमळनेर येथील पवन संतोष पाटील यांच्या सक्सेस अकॅडमी क्लासेस मधील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला. विद्यार्थी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
जुना टाऊन हॉल येथे पवन पाटील यांच्या सक्सेस अकॅडमी हा समारंभास न्यायाधीश गुलाबराव पाटील, मुंदडा बिल्डर्सचे ओमप्रकाश मुंदडा, भारत जागृत मंचचे अध्यक्ष संतोष पाटील, नाना अभिमन पाटील, प्रकाश पाटील, गौरव धनगर, अमोल पाटील, भूषण वाणी आदी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments