कॅन्सर जळगाव जिल्ह्यात तरी कारवाई होणार का?
चहा व पाणी पिण्यासाठी सर्वत्र पेपर कप वापरले जात आहेत, हे आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे आधीच निष्पन्न झाले आहे,
या बद्दल जनजागृती सुरू असताना बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी थेट बंदी आणून दंड आकारा किंवा गुन्हा दाखल करा असा आदेश जारी केला आहे.
कॅन्सरला कारण असलेले हे पेपर कप वापरू नये म्हणून जळगाव जिल्ह्यातील अधिकारी ठोस पाऊले उचलणार का?
नागरिकांनी देखील हे घातक कप वापरू नयेत असे आवाहन करीत आहोत.
चहा प्यायली नाही तरी चालेल पण पेपर कप व कॅरी बॅग मध्ये आणलेली चहा पिणार नाही असा निर्धार करायला हवा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments