गौरवास्पद: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या माही जयस्वाल यांची डॉक्टरपदी नियुक्ती

गौरवास्पद: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या माही जयस्वाल यांची डॉक्टरपदी नियुक्ती

पुणे: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथील विद्यार्थिनी माही जयप्रकाश जयस्वाल हिने आपली MBBS ची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली असून, तिने ‘डॉक्टर’ म्हणून पाऊल ठेवले आहे.

​माही जयस्वाल हिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या शैक्षणिक प्रवासात तिला तिचे वडील श्री. जयप्रकाश जयस्वाल, आई लता जयस्वाल, राजु जयस्वाल, संपूर्ण जयस्वाल परिवार आणि तिचे गुरुजन यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिने वैद्यकीय क्षेत्रात हे यश संपादन केले आहे.

​माजी विद्यार्थ्यांनी आणि तिच्या शिक्षकांनी तिचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज असलेल्या डॉ. माही जयस्वाल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

डॉ. माही यांना पुढील वाटचालीस २४कॅरेट भीमसेन कापूर, जय मंगल एंटरप्रायझेस व लोकहितवादी परिवाराकडून अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!

- लोकहितवादी पत्रकार

धनंजयबापू सोनार

7972881440

Post a Comment

0 Comments