अमळनेर शहरातील जग प्रसिद्ध मंगळ देव ग्रह मंदिरात येणाऱ्या देश विदेशातील भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत असून तालुक्यातील आर्थिक उलाढालीस मोठी मदत होत आहे.
आज या जागतिक दर्जा असलेल्या देवस्थानावर भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.
मंगळग्रह सेवा संस्था अध्यक्ष डिगंबर महाले यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी व स्वेच्छेने सेवा देणारे भक्त येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यास तत्पर आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments