दिवसा ढवळ्या पाणी/ वीज चोरी, न प व महावीतरण अधिकारी झोपेत!

आयपीएस असलेल्या परिविक्षाधीन मुख्याधिकारी पहिल्याच प्रयत्नात अपयशी की अनभिज्ञ? 
अमळनेर न प अधिकारी व महावितरण अधिकारिंचे हात ओले का?
अमळनेर अल्पबचत भवन शेजारी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात  सुरू असलेल्या बांधकामावर अवैध पाणी व विजेचा वापर होत आहे. 
दोन्ही संस्थाचे अधिकारीना कर्मचारी वर्गाने अंधारात ठेवून परवानगी दिली म्हणून कारवाई होत नाही का? अशी शंका विचारली जात आहे. 
आयपीएस असलेल्या मुख्याधिकारी व महावितरण अधिकारी तातडीने कारवाई करणार का? 
-लोकहीतवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments