त्यात त्यांनी सादर केलेले खास साजूक तूपातील उकडीचे मोदक सर्वांच्या पसंतीस पडले!
योगिता भामरे या उद्योजक शुभांगी धनंजय सोनार यांच्या लहान भगिनी असून गणेश उत्सव तसेच ऑर्डर मिळेल तसे ते उकडीचा मोदक उपलब्ध करून देतात.
योगिता भामरे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440




0 Comments