संतोष देशमुख यांना न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन- सुषमा देसले.

अमळनेर दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव देसले कडाडल्या!! 
7 जानेवारी रोजी सरपंच परीषदेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन झाले. 
दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा त्यांच्या मारेकरीना कठोर शासन व्हावे. पडद्या मागील सूत्रधार पकडायला हवेत 
अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र विभाग सरपंच परिषद अध्यक्ष सुषमा देसले यांनी दिला, 
-लोकहीतवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments