क्रांती वीरांगणा लीलाताई पाटील यांचे स्मारकावरून रंगतोय कलगीतुरा?

अमळनेरचे माजी आमदार गुलाबरावबापू यांचे सह अनेक सामाजिक चळवळींना या निमित्ताने मिळतोय उजाळा!

संदीपराजे घोरपडे
शाम पाटील
या अमळनेरच्या दोन माजी नगरसेवकात आरोप प्रत्यारोप!
कुणाची बाजू खरी? कुणाचे काय चुकले? कुणाच्या आरोपात तथ्य?
अमळनेरकरांचे म्हणणे काय?
या बाबत घेवुन येत आहोत एक मालिका..
उद्या पहिला एपिसोड !!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार

Post a Comment

0 Comments