पण काही कारणे माझे 'मार्केट रेट' उतरले!
मग मी 'स्वाभिमानी' बंडखोर झालो!!
तरी कुणी किंमत देईना... भाव वाढे ना!!!
नाईलाजाने
पुन्हा 'अटी शर्तीवर' दादांचे झोरे उचलू लागलो..
ओळखेल पण 'नाव जाहीर करू नका असे ज्यास वाटत असेल' त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
आणि जे मनातले मनात ओळखतील त्यांचे कौतुक करायला शब्द कमी पडतील.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments