अमळनेर तालुक्यातील सुंदरपट्टीचे माजी लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील हे क्रियाशील व उभरते नेते आहेत..
सतत स्वतःचा व्यवसाय सांभाळून धावपळ करणारा हा माणूस सर्वांच्या हाकेस ओ देत धावून जातो..
अन्याया विरुद्ध उभा राहतो.. संकटांना न भिता उत्तर देतो..
त्यांच्या परिश्रम व धावपळीचे फलित होताना दिसत आहे.. नुकतेच ते शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख म्हणून झालेली त्यांची नियुक्ती ही त्यांना मिळालेली पावती आहे..
सुरेश पाटील यांचे आजवरील यशस्वी वाटचाली बद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
●शुभचिंतक●
-शिवसेना अमळनेर शहर व तालुका
-सुरेश अर्जुन पाटील यांचे मित्र परिवार व नातलग
-अमळनेर शहर व तालुका रेशन दुकानदार बंधू
-समविचारी पक्ष व संघटना
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments