आ.अनिलदादा तुमचे पंटरच तूमच्या नावाला डाग लावत आहेत..

अनिलदादा तुमचे पंटरच तूमच्या नावाला डाग लावत आहेत.. सावध व्हा!!
बेहरे काय आंधळे काय सारे तुमचे नाव बुडवायला निघालेत..
तुम्ही अनभिज्ञ कि तुमची मूक संमती? कृपया खुलासा करा किंवा तुमचे नावावर तुमच्या मार्फत मिळणाऱ्या कामांवर मलई खाणाऱ्या लोकांचे कान तरी पिळा.
पिंपळेनाला पूल असो की शहर व तालुक्यातील विविध विकासकामे... त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असुन पिंपळे नाल्यावरील पूल हा एक नमुना आहे.. बेहरे तुमचा स्वीय सहायक असल्याने त्याची मस्ती जास्तच आहे.. त्याला मोकळीक दिली असेल तर त्यात तुमचीच बदनामी होईल..
बेहरे सह तुमच्या पंटर लोकांनी केलेल्या कामांची चिरफाड लोकांच्या तक्रारी व पुराव्यासह उद्या सविस्तर लिहिणार आहोतच!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments