ओळखपत्रे अद्याप अपडेट झाले नाहीत असे कारण सांगून वेळ काढू धोरण कुणी आखलेय?
ठेकेदारी, भरती, की राशीस योग्य 'शुभ मुहूर्त' शोधून होणार निवडणूक?
पावसाळ्याचे कारण तकलादू की संधी साधु?
या बाबतीत जाणकारांच्या प्रतिक्रियासह स्पेशल रिपोर्ट..
फक्त लोकहितवादी टाकणार प्रकाश!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments