संस्थेचे चिटणीस प्रा.पराग पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणवेष व शालेय दप्तर केले वाटप.
खा.शि.मंडळातील प्रताप हायस्कूल चा 17 जुलै 25 रोजी 117 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव प्रा.पराग पाटील हे उपस्थित होते
शालेय विविध परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना या वेळी बक्षिस देण्यात आले, वाढ दिवसाचे प्रतिक म्हणून केक कापण्यात आला.
गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
या वेळी मुख्याध्यापक निकम, प्राथमिकचे मुख्याध्यापक कैलास पाटील, चंद्रकांत कंखरे, किरण सनेर, कल्पेश सुर्यवंशी, कृष्णा कोळी, विनोद पाटील, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments