कुणी विकास पुरुष संबोधले तर कुणी पाणीदार आमदार म्हटले.
अमळनेर आमदार अनिल भाईदास पाटील यांचा 7 जुलै हा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने राष्ट्रवादी व महायुती नेते, कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आ.अनीलदादा यांनी केलेल्या विकास कामांची ही पावती म्हणावी लागेल.
दादासाहेब, औक्षवंत व्हा व पुन्हा एकदा मंत्री होऊन अमळनेर मतदार संघाला सोन्याचे दिवस पाहू द्या हीच इच्छा.
●शुभचिंतक●
राष्ट्रवादी,
शिवसेना,
भाजपा
व
महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते
अमळनेर विधानसभा मतदार संघ.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments