अमळनेर येथील अंबरीश टेकडी वर द्वादशीच्या दिवशी 4 सहा तासाची यात्रा भरते.. नयनरम्य असलेले हे ठिकाण आता पर्यावरण प्रेमीं व दात्यांच्या अथक परिश्रम व योगदाना मुळे नैसर्गिक वनराईत बदलले आहे.
काही नतद्रष्ट व बेफिकीर लोकांमुळे अनेकदा आग लागली, पर्यावरण प्रेमी पुन्हा जळालेली झाडे जणू ऑपरेशन करावे असे वाढवतात. परिसरातील कचरा उचलून हिरवे हळवे असे हे जंगल पुन्हा उभे करतात.
आज सायंकाळी या टेकडीवर यात्रा आहे. येणाऱ्या सर्वांनी मदत केली नाही, योगदान दिले नाही तरी चालेल.. पण कृपया घाण करून जाऊ नका.
प्लास्टिक, कागद, पाणी बॉटल, अन्य कचरा फेकू नका, दिसलाच तर उचला..
सुंदर परिसरात अधिक आनंद फुलू देत.. हीच विनंती.
या यात्रे नंतर महाराष्ट्रभरात थेट हिवाळ्यात यात्रा सूर होतात.. म्हणून काळजी घ्या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments