सासू 'माँ'ला 'ज्या' कधी 2 शब्द 'बरे' बोलत नाहीत.......

सासू 'माँ'ला 'ज्या' कधी 2 शब्द 'बरे' बोलत नाहीत.......
'त्या' नवरात्रीत नऊ वेगवेगळया साड्या नेसून चक्क उपवास करीत आहेत म्हणे...
जय अंबे माँ !!
माते, 
आधी सासू, आई, कुटुंबातील व्यक्तींचा आदर
 नंतर देवीला पसरू पदर...!! 
 अशी सदबुद्धी दे सर्वाना !
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments