ढेकू खु।।बु।। विकास सोसायटीचेअरमनपदी बाळकृष्ण पाटील!!

ढेकू खु।।बु।। विकास सोसायटी
चेअरमनपदी बाळकृष्ण पाटील!!  
आमदार अनिल पाटील यांच्यासह पंचक्रोशीत अभिनंदनाचा वर्षाव!!
Jअमळनेर तालुक्यातील ढेकू खु।। बु।। येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बाळकृष्ण साहेबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
बाळकृष्ण पाटील हे कष्टकरी शेतकरी व उत्तम आचारी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. त्यांची ढेकू विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल आमदार अनिल भाईदास पाटील, श्याम अहिरे, ऍड ललिता पाटील, मावळते चेअरमन अशोक सुपडू पाटील, संजय कौतीक पाटील, राजकुमार कोराणी, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, भिला गंगाराम पाटील, दिनेश बाळू पाटील, महारु आत्माराम पाटील, निळकंठ सोनू पाटील, मुकुंद महाराज, निवृत्त DYSP अनिल सोनवणे, डॉ किरण पाटील, डॉ रवींद्र शिवाजी पाटील व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 
-धनंजयबापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments