फळ विक्रेते मुक्तार फल्ली हे मराठा समाजाचे आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी थेट पहिल्याच दिवशी आझाद मैदानात पोचले.
त्यांनी भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मराठा आंदोलनास पाठींबा देत दिवसभर आझाद मैदानात ठिय्या मांडला.
राज्यातील अनेक मुस्लिम बांधव या आंदोलनास पाठबळ देत असताना अमळनेर येथून मुक्तार शेख हे देखील पोचले हा चर्चेचा विषय ठरला आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments