प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष पदी संतोष बाबुराव पाटील!

प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष पदी 
संतोष बाबुराव पाटील! 
अमळनेर येथील धडपडणारे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले संतोष बाबुराव पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. प्रहारचे मा. आ. बच्चू कडू यांचे आदेशाने ववव यांनी श्री. पाटील यांना राज्य कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी नियुक्तीपत्र दिले. 
शेतकरी, कामकरी, विद्यार्थी, महिला, पर्यावरण व विविध क्षेत्रात संतोष पाटील गेली दोन दशके सक्रिय आहेत. प्रहारचे तालुकाध्यक्ष म्हणून ते उत्तम जबाबदारी पार पाडतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आपणास मिळालेली जबाबदारी मोठी असून अमळनेर शहर व  तालुक्यात प्रहारचे संघटन मजबूत करतानाच विविध प्रश्नांना वाचा फोडण्यास आपण कटिबद्ध आहोत असे संतोष पाटील यांनी सांगितले. 
संतोष पाटील यांचे या निवडी बद्दल  प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष पदी 
संतोष बाबुराव पाटील! 
अमळनेर- येथील धडपडणारे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले संतोष बाबुराव पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. प्रहारचे मा. आ. बच्चू कडू यांचे आदेशाने ववव यांनी श्री. पाटील यांना राज्य कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी नियुक्तीपत्र दिले. 
शेतकरी, कामकरी, विद्यार्थी, महिला, पर्यावरण व विविध क्षेत्रात संतोष पाटील गेली दोन दशके सक्रिय आहेत. प्रहारचे तालुकाध्यक्ष म्हणून ते उत्तम जबाबदारी पार पाडतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आपणास मिळालेली जबाबदारी मोठी असून अमळनेर शहर व  तालुक्यात प्रहारचे संघटन मजबूत करतानाच विविध प्रश्नांना वाचा फोडण्यास आपण कटिबद्ध आहोत असे संतोष पाटील यांनी सांगितले. 
संतोष पाटील यांचे या निवडी बद्दल संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर,  उत्तर महाराष्ट्र  निरीक्षक निलेश वाटणे
अमरावती जिल्हाध्यक्ष,  संपर्कप्रमुख प्रवीण हेडगे, जिल्हाप्रमुख शिवराम पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
संतोष पाटील यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments