अमळनेरात देखिल अनेक शासकीय निमशासकीय कर्मचारी खोटे अपंग प्रमाणपत्र घेऊन शासकीय लाभ घेत आहेत.
त्यांचा होणार परदाफाश!!
'लोकहितवादी'च्या वतीने तुकाराम मुंढे यांचे कडे तक्रार दाखल होत आहे. या पूर्वी देखील आम्ही लेखी व तोंडी तक्रारी सह वृत्त मालिका देखील चालविली होटीझ. परंतु राजकीय वजन, आर्थिक देणेघेणे व अन्य कारणे कारवाई होऊ शकत नहोती, परंतु आता तुकाराम मुंढे यांचे सारखा न्यायप्रिय अधिकारी लाभला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.
खोटे अपंग प्रमाणपत्र देऊन शासनाचे लाखो रुपये लाटणाऱ्या लोकांचे नक्की बारा वाजणार अशी खात्री वाटत आहे.
मुंढे साहेब नक्की जलद गतीने हा फैसला करतील या साठी त्यांना शुभेच्छा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments