प्रभाग 10ब मध्ये याला आली झोपेतून जाग!

चंद्रकांत चौधरीची गल्लोगल्ली पायधरणी!! 
कधी कुणाला नमस्कार नाही, भेट नाही, स्वतःच्या तोऱ्यात असणारा चंद्रकांत चौधरी यांनी प्रभाग 10ब मध्ये त्यांचे पत्नीस उमेदवार म्हणून पुढे केले आहे.. साहेब आता गल्लोगल्ली काकू, ताई, भाऊ, अण्णा, तात्या, बापू करीत मतांची फिल्डिंग लावत आहेत.
पण, आयत्या वेळी नमस्कार करणाऱ्याला प्रभागात नाकारले जाणार हे नक्की असे मतदारांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
थोडक्यात पतीच्या स्वभावाचा परिणाम होऊन महिला राखीव मतदार संघात चौधरीबाईंच्या उमेदवारीस जनता अनुकूल नसल्याचे आज तरी बोलले जात आहे.
प्रभाग 10ब च्या मतदारांचा  काय असेल कौल या बाबत आणखी सविस्तर उद्या...
(बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.)
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments