प्रभाग 15मध्ये बिनविरोधचे स्वप्न भंग होणार ?

अमळनेर प्रभाग 15मध्ये आमदार अनिलदादा पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांचे बिनविरोधचे स्वप्न भंग होणार ? 
दैनिक डेबूजीचा प्रभाग 15 निवडणूक विशेष अंक दि.२०  रोजी प्रसिद्ध होत आहे. 
काय असतील प्रभाग 15 ची राजकीय गणिते? 
जयश्री पाटील यांचा पराभव निश्चित होणार का? काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया? 
या साठी दैनिक डेबूजी जरूर वाचा.
-धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक 
दैनिक डेबूजी
लोकहितवादी पत्रकार 
79728 81440

Post a Comment

0 Comments