यातील विषेश बातम्या...👉🏾
●घड्याळाचे जीवावर आमदारकी, मंत्रिपद, व अनेक पदे घेऊनही अर्धवट आघाडी करावी लागली, घड्याळ बाजूला सारले.
●प्रभाग 15 मध्ये आमदार पत्नी बिनविरोध होणार की दुरंगी लढत होऊन पराभवाच्या छायेत असणार?
●प्रभाग 6 मध्ये मनोज दाजीबा पाटील आजच पराभवाच्या मार्गावर!
●अनिल गंगाराम महाजन (अबू महाजन ) व प्रवीण (बबली) पाठक यांचे काय असेल राजकीय भवितव्य?
●प्रभाग 9 मध्ये चंद्रकांत शर्मा यांचे कार्ड चालणार का?
●श्रीराम चौधरी व हेमंत पवार यांच्यातील लढत.. मतदार कुणाच्या बाजूने झुकणार?
●नगराध्यक्ष पदाच्या लढतीत नाराज भाजपाई कोणत्या वाटेने जाणार?
आणखीही अनेक बातम्या घेऊन येत आहोत दिनांक 20 रोजी.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दैनिक डेबूजी
79728 81440
0 Comments