१६४ मधील दाभाडे यांच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल लेखी तक्रार देऊन वेधले लक्ष!

उपोषणाचा इशारा देऊन १६४ मधील दाभाडे यांच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल लेखी तक्रार देऊन वेधले लक्ष! 
आज बांधकाम अभियंता तोंडे यांचेशी चर्चा झाली!!
बेकायदेशीर बांधकाम सुरू असलेल्या सी. स. नंबर 164 मधील मेघराज दाभाडे यांचे बद्दल आणखी एक तक्रार.. 
मेघराज दाभाडे यांचे टोलेजंग बेकायदेशीर बांधकाम विद्युत वेगाने प्रगतीपथावर असल्याने बांधकाम विभागाने तातडीने कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
79728 81440

Post a Comment

0 Comments