भूखंडाचे श्रीखंड? प्रकरणी अजित पवार अडचणीत?

भूखंडाचे श्रीखंड? प्रकारणी अजित पवार अडचणीत?
तत्कालीन सबरजिष्ट्रारवर बडतर्फ करून गुन्हा दाखल! 
राज्यात मोठा भूकंप होणारी घटना.
मुद्रांकचे वरीष्ठ अधिकारी अमळनेरचे सुपुत्र राजन मुठे यांचे नेतृत्वाखाली कारवाई व चौकशी सुरू.
सर्व वृत्तपत्र व चॅनेल झोपले असताना फक्त झी 24 तास वर सविस्तर बातम्या सुरू..
2हजार कोटी रुपया पेक्षा जास्त किमतीच्या जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या मुलाचा संबंध असल्याकडे अंगुली निर्देश असल्याची शक्यता असल्याने अजित पवार अडचणीत येऊ शकतात. अशी सूत्रांची माहिती.!  
(संदर्भ झी 24 तास च्या बातम्या व आमचे अन्य सोर्स )
उद्या सविस्तर.  
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440
(ब्लॉग मधील फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.)

Post a Comment

0 Comments