तज्ञ, संवेदनशील, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर, विविध सेवा-संस्था व चळवळीत नेतृत्व करणारे, समंजस व चारित्र्य संपन्न उमेदवार म्हणून डॉ. अविनाश जोशी यांच्या नावावर एकमत असल्याने त्यांची घोडदौड सुरू आहे.
खाशित जोशी हवेत... म्हणून खाशितील बहुसंख्य मतदारांचा निर्धार पहावयास मिळत आहे.
परिवर्तन पॅनल चे उमेदवार असलेल्या डॉ अविनाश जोशी यांच्या विजयासाठी सर्व स्तरातील मान्यवर ते सामान्य नागरिक प्रार्थना व प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यामुळे डॉ जोशी यांच्या खा शि मंडळ प्रवेशाला शुभसंकेत मिळत असल्याचा सर्वत्र सूर आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments