कोण ठरणार अमळनेर जि.प./ पं.स.चा 'जनमनातील योग्य उमेदवार?

वाचा 'दैनिक डेबूजी'चा विशेष रिपोर्ट!
​आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पण खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय? कोण आहे मतदारांची पहिली पसंती? आणि कोणाचे पत्ते कट होणार?
​या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी दैनिक डेबूजीच्या प्रतिनिधींनी फिरवलाय गावागावातून 'कॅमेरा आणि माईक'!
​आम्ही घेऊन येत आहोत एक सडेतोड आणि वास्तवावर आधारित 'ग्राऊंड रिपोर्ट'!
वाचा, विचार करा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.
🗳️ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी 🗳️
तुमच्या विजयाचे गणित सोपे करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
●प्रभावी निवडणूक प्रचार (Campaign
Management)
●डिजिटल व प्रिंट मीडिया ब्रँडिंग
●सदिच्छा जाहिराती आणि जनसंपर्क नियोजन
​संपर्क~~~~}
आपल्या निवडणूक नियोजनासाठी आजच भेटा किंवा फोन करा.
✍️ लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
(कार्यकारी संपादक: दैनिक डेबूजी)
📞 79728 81440

Post a Comment

0 Comments