खा.शि.चे 'मंगल स्वप्न' की पुन्हा टंगळ-मंगळ?

खा.शि.चे 'मंगल स्वप्न' की पुन्हा टंगळ-मंगळ? 
कशी असेल दुसऱ्या पॅनलची बांधणी?
या पूर्वी ज्यांनी खाशीत येण्याचे 'मंगल स्वप्न' पाहत 'खाक्या' दाखवत मोठा 'गाजावाजा' केला होता त्यांना त्यावेळी एकमेव लोकहितवादी व डेबूजीच्या मोहिमेचा 'फटका' बसला व  कोणत्याही पॅनलने 'उभे केले' नहोते.... स्वीकारले नहोते..  
आता इकडून-तिकडून 'जॅक' लावून 'वर्णी' लागावी म्हणून प्रयत्न की  पुन्हा 'टंगळ-मंगळ' होईल? 
सविस्तर उद्या! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments